Uncategorized

शिवाजी गोरे”उत्कृष्ट(गुणवंत) कामगार” पुरस्काराने सन्मानित

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192

    विद्युत महावितरण परिमंडळ अमरावती चे वतीने १मे महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाचे औचित्य साधून दरवर्षी प्रत्येक उपविभागातील एका तांत्रिक कर्मचाऱ्याचा उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल "उत्कृष्ट (गुणवंत)कामगार " पुरस्कार देण्यात येतो यावर्षी उमरखेड उपविभागातील वरिष्ठ तंत्रज्ञ शिवाजी नारायण गोरे यांना हा पुरस्कार देण्यात आला. 
          शिवाजी नारायण गोरे यांनी उमरखेड उपविभागातील ग्रामीण वितरण केंद्र अंतर्गत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल दिनांक १ मे २०२४ रोजी  परिमंडळ अमरावतीचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर कुलकर्णी साहेब यांच्या हस्ते 'उत्कृष्ट (गुणवंत) कर्मचारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याबद्दल शिवाजी गोरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!