शैक्षणिक

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित कृषी महाविद्यालय उमरखेड

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

येशील सातव्या सत्राच्या कृषी विद्यार्थीनी कु. कल्याणी वि. आंबटकर आणि गृप नी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत सेंद्रीय शेतीबद्दल शेतक-यांना मार्गदर्शन दिले. सेंद्रीय शेती काय आहे, त्याचे फायदे काय आहे, सेंद्रीय शेती करणे का गरजेचे आहे, त्याचे महत्व हे विद्यार्थीनींनी शेतकऱ्यांना समजवून सांगीतले. प्रात्यक्षिकास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. चिंतले सर, ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुञ्च बाय. एस. वाकोडे सर, विषयतज्ञ आनंद राऊत सर या शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन लाभले. यासाठी तालुक्याच्या शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती नोंदवली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!