भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड मेडिकल असोसिएशन यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष पदी तेजस ठाकरे पाटील यांची नियुक्ती.

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
आज भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने मेडिकल असोसिएशन यवतमाळच्या जिल्हाध्यक्ष पदी तेजस ठाकरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
या वेळी उपस्थित संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद राठोड जिल्हा उपाध्यक्ष संतोष ठमके जिल्हा संयोजक राजकुमार शिरगरे जिल्हा महामंत्री शुभम वानखेडे जिल्हा संघटक विजय वानखेडे विद्यार्थी संघटना जिल्हा उपाध्यक्ष तालुका उपाध्यक्ष शुभम राठोड डिंगाबर ब्रम्हटेके महागाव शहराध्यक्ष आकाश भागवतकर विद्यार्थी संघटना तालुका अध्यक्ष गणेश भागवतकर महिला ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष सौ दुर्गाताई महामुने तालुका अध्यक्ष सौ आश्विनीताई भोकरे गंगाताई भोकरे उपस्थित होते.
गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी सेवेसाठी अहोरात्र काम करत राहीन तसेच अन्यायाविरुद्ध लढा उभारून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी तत्पर राहील तसेच रूग्णसेवा जनसेवा करणार व या पदाला न्याय देणार अशी ग्वाही दिली.