Uncategorized

मालकी सागवान च्या नावाखाली जंगलातील सागवा व भोगोड दार वर्ग दोन व आदिवासी यांना पैशाचे लालूच देऊन अवैध सागवान खुलेआम कत्तलतोड

महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात सेवा नगर येथे तलाठी व मंडल अधिकारी यांनी मालकी हक्क सातबारा वर सागवानाची कमी झाडे असताना जास्त झाडाच्या सागवानाच्या नोंदी दाखवून वनपरिक्षेत्र अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात जंगलातील सागवान कटई करून मालकीच्या पट्ट्यामध्ये मिसळून तस्करी सुरू केली आहे सेवा नगर येथील शेतकऱ्यांच्या शेतात हिवरदरी शिवारातील सागवान तोड करून 60 75 या मापाची परवानगी असताना जाणीवपूर्व क 40 ते 50 गोलायची तोड वनविभागाच्या संमतीने ठेकेदार करत आहे परंतु दुसऱ्या शेतातील भोगवड दार वर्ग दोन आदिवासी यांचा सागवानाचा परिपक्व माल घेऊन 95 ते100 च्या गोलायीचा नावाखाली उभ्या झाडाचे पंचनामाचने न करता पैसे घेऊन जंगलातील परिपत्व सागवान हे अवैधरित्या कापून सेवा नगर येथे मालकी सर्वे मध्ये मिसळण्यात आला व शेतात सागवानाचा ढीग जमा केला संबंधित विभागाने उभ्या झाडाचा शेतामध्ये जाऊन पंचनामा करणे आवश्यक आहे आणि पडलेल्या झाडाचा पंचनामा करणे आवश्यक असताना ठेकेदाराच्या संगत मताने अधिकारी देवाण-घेवाण करून मालकी पट्ट्यामध्ये ते सागवान मिसळल्याचे चित्र दिसत आहे. अ परीपकत झाडाचे परीपकत झाडात रूपांतर करण्याचा तू गलती कारभार महागाव मध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी चालवत आहे या सर्व बाबीचा विचार करता असे आमच्या निर्देशात आले की अधिकारी यांना हया’बर मारण्याकरिता फुरसत नसून संबंधित अधिकारी हा ड्रायव्हर वनमजूर यांच्या हाताने हया’बर मारण्याचे शील देऊन शेतामध्ये पाठवतात परंतु शेतामध्ये तेवढे सागवाण्याची झाडे नसताना त्यांचे बूड नसताना कटई झालेल्या सागवानावर वन मजूर व ड्रायव्हर चिरीमिरी घेऊन हातोडा मारून निघून जातो वास्तविक त्या ठिकाणी शेतामध्ये बूड अस्तित्वात नसताना हॅम्बर मारली जातात ही गंभीर बाब असताना त्याकडे जाणून-बुजून अधिकारी पैसे घेऊन दुर्लक्ष करतात वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी हंयाबर मारण्याकरता आल्यावर त्या ठिकाणी झाडाचे बुड नसताना कटई झालेल्या मालावर बुड पाहून हंयाबर मारणे शक्य झाले नसते ठेकेदाराने व अधिकाऱ्याने केलेला अवैध सागवान कटईचा काळाबाजार उघडकीस आला असता वास्तविक अधिकाऱ्यांनी कटई झालेल्या झाडावर हातोडा मारण्याकरता येणे बंधनकारक असताना ते अधिकारी मोठी रक्कम घेऊन अवैध जंगलतोड, हीवरदरी परिसरातील सागवानाचा कटईचा माल भौगड 2 शेतामधील सागवानाचा माल सेवा नगर येथील मालक तोड मध्ये मिसळून मोठ्या प्रमाणात तस्करी ठेकेदार करत आहे सेवा नगर येथील येथील मालकी पट्ट्याची चौकशी झाल्यास फौजदारी गुन्हे दाखल झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे परिसरातील जंगल नामोनिशाण होत आहे त्यावर लगाम वरिष्ठ अधिकारी बसतील का

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!