Uncategorized
कृष्णापूर येथील अविनाश उत्तम राठोड यांना मुलगी जन्माला आली प्रगती झाली म्हणून dj लावुन स्वागत

उमरखेड (ग्रामीण ) प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड,
मो.7875525877
उमरखेड तालुक्यातील कृष्णापूर येथील अविनाश उत्तम राठोड यांना दिनांक 09/02/2024रोजी सौ. ममता अविनाश राठोड रा कृष्णापूर यांना डिलेव्हरी साठी उमरखेड येथील शासकीय आरोग्य केंद्र उमरखेड येथे ऑडमीट केले असता त्याना मुलगी जन्माला आली या खुशीने मुलगी आली आणि प्रगती झाली आमच्या घरी आज खरोखर लक्ष्मीच आली या अनुसंगाने आज कृष्णापूर येथील अविनाश उत्तम राठोड व त्याने मित्रा, सतीश नंदू राठोड, मिथुन गंगाराम आडे यांनी बँन्ड लावुन सौ. ममता अविनाश राठोड, व तसेंच राठोड परिवाराना नाचत गाजत खूब जोरात सोरात आनंद उत्सव साजरा केला असून स्वयम सहाय्यता युवक मंडळाकडून व तसेंच सतीश नंदू राठोड, मिथुन गंगाराम आडे यांच्या कडून राठोड परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिले