Uncategorized

कलमनुरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजीत पवार गटाचे वतीने जल्लोष

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192

बऱ्याच दिवसा पासुन
दिल्लीत राष्ट्रीय निवडणूक आयोग यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्हा बद्दल शरद पवार व अजीत पवार यांच्या वतीने दावा करण्यात आला होता दोन्ही गटा चे वकीला मार्फत युक्तिवाद झाल्यावर दिनांक 6 फेब्रुवारी 2024 राष्ट्रीय निवडणूक आयोगा चा वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या गटा ला जाहीर केल्यावर कळमनुरी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधीकांऱ्या वतीने कळमनुरी शहरातील नवीन बस स्थानक जुना बस स्थानक भाजी मंडी जवळ आतीष बाजी करुन अजितदादा पवार आगे बढो चा घोषना देउन आंनद उत्साह साजरा करुन जल्लोष करण्यात आले आहे कळमनुरी शहरात राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा कळमनुरी नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटा कार्यकर्ते पक्ष वाढीचे काम चांगल्या प्रकारे करीत असे जनतेत बोलले जात आहे कलमनुरीत करण्यात आलेले जल्लोषा चा वेळी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी शहराध्यक्ष आवेस पठान शहर उपाध्यक्ष हाफीज मामु कार्याध्यक्ष मुशताक मामु विठ्ठल गाभणे सोशल मीडिया शहराध्यक्ष यासीन खुरेशी शे साजीद इरफान पठान सेवादल शहराध्यक्ष अहेमद खान पठान , दाउद पठान सय्यद रहेमत शे नजीब सय्यद मुजु, शेख अन्सार, जमाल भाई शेख असीर, शेरु खान पठाण मुबीन आतार फेरोज पठान यांच्या सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!