Uncategorized
निंगनूर यात्रेत भव्य असा कुसत्याची दंगल लाखो रुपयांची जंगी लूट

उमरखेड (ग्रामीण ) प्रतिनिधी :-विलास तुळशीराम राठोड
7875525877
आज उमरखेड तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल्या जाणारे निंगनूर गावामधे बशाबाबा च्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य असा कुसत्याचा दंगल बिटरगाव पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष प्रेम केदार साहेब, पोलीस जमादार खरात साहेब, व पोलीस कर्मच्यारी हिम्मत जाधव साहेब व होमगार्ड प्रपुल चव्हाण मेट निलेश जाधव मेट यांच्या उपस्थितीत पार पडला