Uncategorized
हदगाव तालुक्यातीलबेल मंडल गावातील नव यूवक सरपंच धडाडीचे नेत्रूतव आसलेले व तालूक्यातील नव्हे तर सर्व परीसरात परीचीत आसलेले बेल मंडल गावचे

हदगाव प्रतीनिधी
बालाजी पाटील बाभलीकर
सूपूत्र रूपेश पाटील यानी एक 26जानेवारी आज अनोखा उपक्रम राबवून
गोर गरीबांचे सुखा दुखात रूग्न वाहीका निशुल्क हा उपक्रम राबविला आहे त्याच्या उपक्रमास हदगाव हिमायतनगर तालूक्यातून अभिनन्दन करत आहेत