भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडच्या वतीने आज व्यवसाय प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शेख मुजाहिद
सहसंपादक मो.7798306192
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा.श्री.डॉ. श्रीकांत जी पाटील चंद्रवंशी साहेब.
चेअरमन ॲन्ड एम.डी.( क्रिस्प इंडीया )
राज्यमंत्री दर्जा मध्यप्रदेश सरकार
सौ.रिताताई श्रीकांत जी पाटील चंद्रवंशी
वरिष्ठ सल्लागार
कौशल्य विकास मंत्रालय NSDC नवी दिल्ली PHD Artificial Intelligence हे होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा श्री पंजाबरावजी गावंडे साहेब हे होते. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली.यानंतर प्रमुख पाहुणे अध्यक्षांचे स्वागत करण्यात आले.
या वेळी सौ.रिताताई श्रीकांत जी पाटील यांनी व्यवसाय प्रशिक्षणा संदर्भात तसेच कौशल्ये विकसित करण्यासाठी मार्गदर्शन केले. डॉ श्रीकांत जी पाटील यांनी तरुण युवकांसाठी हिंगोली येथे स्किल डेव्हलपमेंट सेंटराचे उद्घाटन येत्या १ फेब्रुवारी येथे होणार असे सांगितले.तसेच महिलांसाठी विविध व्यवसाय व कौशल्य विकास संदर्भात मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनार्दन सुरोशे यांनी केले तर प्रस्तावना भाविक भगत यांनी मांडली तर आभारप्रदर्शन जिल्हाध्यक्ष अनुप शेखावत यांनी केले.
यावेळी उपस्थित मा.श्री.डॉ. श्रीकांत जी पाटील चंद्रवंशी साहेब.
चेअरमन ॲन्ड एम.डी.( क्रिस्प इंडीया )
राज्यमंत्री दर्जा मध्यप्रदेश सरकार
सौ.रिताताई श्रीकांत जी पाटील चंद्रवंशी
वरिष्ठ सल्लागार
कौशल्य विकास मंत्रालय NSDC नवी दिल्ली PHD Artificial Intelligence पंजाबरावजी गावंडे ( उपसरपंच उटी ) भाविक भाऊ भगत ( संस्थापक अध्यक्ष भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेड महाराष्ट्र राज्य ) जिल्हाध्यक्ष अनुपभाऊ शेखावत जिल्हा उपाध्यक्ष विष्णू भाऊ चौधरी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद भाऊ राठोड जिल्हा उपाध्यक्ष संतोष भाऊ ठमके जिल्हा संघटक विजय भाऊ वानखेडे जिल्हा संयोजक राजकुमार शिरगरे जिल्हा सचिव ॲड श्याम भाऊ भलगे शहराध्यक्ष महिला मोर्चा दुर्गाताई महामुने शहर उपाध्यक्ष महिला मोर्चा आश्विनी ताई भोकरे महागाव तालुका संघटक रूपेश मोरे महागाव तालुका उपाध्यक्ष नागेश गावंडे तालुका उपाध्यक्ष विकास भोयर अरूणा ताई आलोने अल्का ताई भागवत मोनिका ताई महामुने शेख मुजाहिद रेवताताई लाकडे व युवती शहर अध्यक्ष आरती खंदारे युवती शहर उपाध्यक्ष भावना कबले समस्त भाविक भाऊ भगत हेल्प फाऊंडेशन युवा ब्रिगेडचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.