Uncategorized

नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत वाढवा मीटकरे प्रवाशी मंडळाची खा.हेमत पाटलाकडे मागणी


शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192


हिमायतनगर रेल्वे स्टेशन वरुन गेल्या दोन वर्षांपासून कोरोणाच्या काळात बंद असलेली नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत आतापर्यंत सुरू करण्यात आली नाही ती नागपूर पर्यंत वाढवावी अशी मागणी हेमंत पाटील यांच्या कडे माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळानेही केली आहे
मुंबई नांदेड नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात होती परंतु कोरोणा च्या काळात बंद करण्यात आली असून ती गाडी अदीलाबाद पर्यंत जाते नागपूर ला न जाता परत अदीलाबाद वरूण मुंबई साठी रवाना होते
नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात असल्याने प्रवाशांना नागपूर चंद्रपूर देवीचे दर्शन जाण्यासा सोईचे होईल वर्धाला सेवाग्र हे रुग्णालयात रुग्णा जाण्यासी सोईकर होणार जाण्यासाठी विदर्भातील ढाणकी उमरखेड महागाव बिटरगाव फुलसावंगी या भागातील जनतेला सोयीची होती
हि नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे
हि जनतेची गैरसोय दूर करण्यासाठी नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत वाढविण्यात यावी यासाठी ढाणकी येथील माधवराव मिटकरे प्रवाशी मंडळाचे अध्यक्ष शेख इरफान सचिव हिरासिह चव्हाण ठाकुर उपध्यक्ष नाथा पाटील यांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!