Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
Uncategorized

जिल्हा बँकेत युवा नेतृत्वाचा उदय; महेश राठोड, विराज घुईखेडकर संचालकपदी!
क्षत्री चिन्हावर विजय; वडिलांचा राजकीय वारसा पुढे नेण्याची युवा नेत्यांसमोर संधी

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत युवा नेतृत्वाला संधी मिळाली असून, जिल्हा गटातून महेश शिवाजी राठोड यांनी २३ मतांच्या फरकाने विजय मिळविला. विराज वसंतराव घुईखेडकर यांचीही संचालकपदी निवड झाल्याने या दोन्ही युवा नेत्यांच्या विजयाची सहकार क्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, महेश राठोड आणि विराज घुईखेडकर या दोघांच्याही वडिलांनी यापूर्वी अनेक वर्षे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. त्यामुळे वडिलांचा सहकार क्षेत्रातील अनुभव आणि राजकीय संपर्क या नव्या पिढीच्या वाटचालीत महत्त्वाचे ठरू शकतात.

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button