महागाव
जिल्हा बँक निवडणुकीत नितीन भुतडा यांचा २३ मतांनी विजय!

Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802
महागाव तालुका गटात शिवाजी देशमुख यांना अवघी पाच मते; विजयामुळे भाजपच्या राजकीय हालचालींकडे लक्ष
महागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजे
महागाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महागाव तालुका गटातून नितीन भुतडा यांनी २३ मतांच्या फरकाने विजय मिळविला. या निवडणुकीत शिवाजी देशमुख यांना अवघी पाच मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. निकाल जाहीर होताच नितीन भुतडा यांच्या समर्थकांनी आनंद व्यक्त करीत गुलाल उधळून विजयाचा जल्लोष केला.
Deprecated: htmlspecialchars(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in /home/maha21/umarkhedvarta.in/wp-includes/formatting.php on line 4802