Uncategorized

पोंहडुळ सहकारी संस्थेत नियमबाह्य कारभार; बँक प्रतिनिधी बदल उमरखेड वार्ता बातमीची दखल


महागाव | प्रतिनिधी संजय नागरगोजे
पोंहडुळ विविध कार्यकारी सहकारी संस्थेत नियमबाह्य कारभार उघडकीस आला आहे. यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर प्रतिनिधी पाठविण्यापूर्वीच गुपचूप बैठक घेऊन बोली लावून प्रतिनिधी ठरवण्यात आल्याचा आरोप आहे. संबंधित उमेदवार थकीत सभासद असल्याने ही निवड बेकायदेशीर ठरली.
दैनिक महासागरमध्ये बातमी प्रसिद्ध होताच आजच्या बैठकीत बँक प्रतिनिधी बदलण्यात आला असून पंजाब रामजी राठोड यांची निवड करण्यात आली. बेकायदेशीर उमेदवारी रद्द करण्यात आली असून सचिवावर नियमबाह्य केलेल्या कामाची माफी मागून सभा घेण्यात आली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button