राष्ट्रवादी काँग्रेसला जागा सुटल्यासकेंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता ताई पाटील यांना तिकीट भेटणार अशी दाट शक्यता

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील बाभळीकर
कारनं हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघात त्यांच्या कार्यकाळामध्ये राज्यमंत्री केंद्रामध्ये होत्या त्यांनी या विधानसभा मतदारसंघ मध्ये विकासाची गंगा आणली आहे व हदगाव हिमायतनगर तालुका एक ओस पडलेल्या तालुका होता या तालुक्यात त्यांनी एक फॅक्टरी उभी केली इतकेच नव्हे तर प्रत्येक गावामध्ये ऊस नेण्यासाठी त्यांनी रोड मंजूरही पण केल्या त्यांच्या कार्यकाळातील विकास कामाचा आजच्या स्थितीला आढावा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला हदगाव विधानसभा मतदारसंघाचे शीट दर सुटली तर यामध्ये सूर्यकांता ताई पाटील यांना ही जागा मिळू शकते असा अंदाज आहे आणि ग्रामीण भागातील अनेक शेतकरी कामगार गोरगरीब या लोकांच्या तोंडातून शब्द निघत आहेत असा विकास कोणी केला नाही आतापर्यंत कोणत्याच नेत्याने फॅक्टरी उभी केली नाही असे ग्रामीण भागात चावडी चावडीवर बसून चर्चेला उद्यान येत आहे त्यामुळे सध्या तरी पहावयास मिळत आहे