सुकळी (जहागीर) येथे शोक सभेच आयोजन-

सहसंपादक शेख मुजाहिद
सुकळी(ज.) येथे उपमुख्यमंत्री स्व.अजित दादा पवार यांना गावकऱ्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली ,त्या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करत असताना माझी आई मा.पंचायत समिती सदस्य श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे यांना आश्रु अनावर झाले कारण बारा वर्षापूर्वी त्याचे पती स्व.डॉ.दशरथराव वानखेडे यांचे जनतेची सेवा करत असताना अपघाती निधन झाले त्यामुळे त्या आठवणी आज रोजी पुन्हा जाग्या झाल्या.
त्यावेळी गावातील मा.पंचायत समिती सदस्या श्रीमती संगीताताई दशरथराव वानखेडे,सौ.गंगाबाई वानखेडे(ग्रा.प.सदस्य),सोसायटी अध्यक्ष श्री वकील कनवाळे, मा.सरपंच चुन्निमिया काजी, मा.सोसायटी अध्यक्ष श्री सुभाषराव कदम,डॉ.अयुब खा पठाण,राहुल पाटील वानखेडे,रामचंद्र वानखेडे सर,संतोषराव वानखेडे ,दिगंबरराव

नरवाडे, शंकरराव वानखेडे,विश्वास वानखेडे,बाळू गंगात्रे, खालिक जागीरदार,केदारनाथ वानखेडे,गजाननराव वानखेडे,रामेश्वर वानखेडे,बबलू भाई,शकील भाई,अनंता नरवाडे,सुनील गंगात्रे,लक्ष्मणराव वानखेडे,कामराव कदम,सुनील वानखेडे,नागेश वानखेडे,रहीम रजा,हमीद ठेकेदार,कृष्णा साबळे, किसन खेडकर,सोमकांत नरवाडे,प्रकाश वानखेडे व शेकडो नागरिक उपस्थित होते.



