Uncategorized
जिल्हा परिषद शाळा कोठारी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती वृक्ष लागवड करून साजरी

सहसंपादक शेख मुजाहिद
राष्ट्रमाता राजमाता जिजाऊआऊ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्ताने आज शाळा व्यवस्थापन समिती द्वारे जिल्हा परिषद शाळा कोठारी येथे वृक्षारोपण करण्यात आले,या वेळी नवनियुक्त शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष अंकुश नांदे, उपाध्यक्ष श्रीराम आडे,अनिल खिल्लारे, प्रभुभाऊ गोरे..ज्ञानेश्वर ठोंबरे,राहुल आढागळे, बजरंग जाधव,अरविंद जाधव, रोहिदास राठोड, चंद्रसेन आढागळे,माजी अध्यक्ष प्रमोद राठोड,सुभाष आढागळे, कोंडबा आढागळे, सुमित आढागळे,संतोष राठोड, ऋषिकेश जाधव व आदी ग्रामस्थ उपस्थित होते



