Uncategorized
भारतीय जनता पार्टी उमरखेड शहर कार्यकारणी –

शेख मुजाहिद ससंपादक मो .7798306192
२०२५ आज जाहीर करण्यात येत आली आहे भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक आघाडी उमरखेड शहराध्यक्षपदी शेख इमरान शेख इस्त्राईल यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली यांना पुढील वाटचालीस पक्ष कार्यासाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा त्यांनी आपल्या निवडीचे श्रेय सर्व पक्षश्रेष्ठींना दिले आहे. व यापुढे भारतीय जनता पार्टीच्या वतीने अल्पसंख्याक समाजासाठी मोदी सरकार व फडणवीस सरकार यांच्या सर्व योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून अतिशय ताकतीने काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली



