Uncategorized
हिवरा येथे रुग्णाची मोफत तपासणी शिबिर

- महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
- आज दि.31/08/2025 रोज रविवार ला ग्रामपंचायत कार्यालय हिवरा (सं.) येथे ताप.खोकला.सर्दी.असलेल्या रुग्णांची मोफत तपासणी शिबीर आयोजन केले असता यावेळी गावातील भरपूर रुंगणाची तपासणी करून योग्य ते उपचार केले यावेळी उपसरपंच श्री.शरद पाटील ग्रा.पं. सदस्य श्री.राजुभाऊ धोतरकर ग्रा.पं. सदस्य श्री.अशोक कदम व तालुका वैदकीय अधिकारी डॉ. सत्यम गंगाधर राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आ.केंद्र पोहंडूळ वैद्यकीय अधिकारी श्री.ज्ञानेश्वर राठोड सर.आरोग्य निरीक्षक श्री.नागेश्वर खंदारे.प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी श्री.अजय मनवर.आरोग्य सेवक श्री.अवधुत पुंडे.A N M आफ्रिन शहा सर्व आशा वर्कर ग्रामपंचायत कर्मचारी श्री.सुधीर कदम श्री.अशोकराव भुसारे श्री.राहुल आंडगे श्री.समाधान मोरे यांच्या उपस्थितीत आरोग्य शिबीर करण्यात आले*



