Uncategorized

रस्ता रोको आंदोलनाला यशन . प. मुख्यअधिकारी यांनी देशी दारू दुकाना करिता दिलेले ना हरकत प्रमाणपत्र अखेर रद्द

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव प्रभात क्रमांक 1 मध्ये देशी दारू मध विक्री करीता न .प .मुख्यअधिकारी यांनी दी-28-4-2025 रोजी शुभम बाबूलाल जयस्वाल यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले होते .त्यानंतर महागाव नगरपंचायत मध्ये मोठ्या घडामोडी झाल्या सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप करत एकत्र येऊन सर्व नगरसेवकांनी मिळून सर्वसाधारण सभा 24- 7- 2025 रोजी घेण्यात आली. त्यामध्ये सर्वानुमते देशी दारू दुकानाला दिलेला ठराव व ना हरकत प्रमाणपत्र रद्द करण्यात आले .असा ठराव पास झाला व त्यानंतर मुख्याधिकारी यांनी दिलेली एन.ओ.सी.रद्द न केल्यामुळे सत्ताधारी नगरसेवकांना आमरण उपोषण करावे लागले व दुसऱ्या दिवशी 1-8- 2025 रोजी प्रभात क्रमांक 1 मधील नागरिकांनी त्या पोषण करताना पाठिंबा देऊ स्व वसंतराव नाईक चौकामध्ये देशी दारूचे दुकान सुरू होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेऊन आंदोलन करण्या करिता बंजारी समाजाचे नेते डॉक्टर पंजाब राठोड आत्माराम राठोड, डी बी नाईक ,डॉक्टर भेंडे विलास गावंडे ,राजू नरवाडे ,राजू भरवाडे व इतर कार्यकर्ते यांनी रस्ता रोको करून उपोषणकर्त्यांना पाठिंबा दिला त्यामुळे उपोषणकर्त्याचे उपोषणाला बळ मिळाले म्हणून दि- 28 -4 -2025 रोजी (, देशी दारू ) मध विक्री करिता दिलेली एन.ओ.सी . रद्द केल्याचे पत्र रस्ता रोको करणाऱ्या नागरिक व उपोषण करणारे सत्ताधारी नगरसेवक यांना व राज्य उत्पादन शुक्ल निरीक्षक पुसद यांना पत्र देऊन यापूर्वी दिलेली एन.ओ.सी.रद्द केली असून पुढील कारवाई करावी करिता लेखी पत्र न.प. मुख्यअधिकारी यांनी दिल्यामुळे रस्ता रोको करणारे नागरिक यांनी आपले आंदोलन मागे घेतले व उपोषण करते सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष उपाध्यक्ष व नगरसेवक यांनी आपले उपोषण मागे घेतले .( विरुद्ध पक्ष चे नेते भारतीय जनता पार्टी चे रामराव पाटील सुरेश नरवाडे व इतर नगरसेवक यांनी बहुमताने ठराव पास केल्यामुळे सत्ताधारी पक्षांनी उपोषण करण्याकरता आम्हाला न विचारल्यामुळे आम्ही उपोषण मंडपात सहभाग घेतला नसून आमचा दारू दुकानाला पूर्णपणे विरोध असून यापूर्वी दिलेल्या बोगस ठराव याबाबत सखोल चौकशी करून पोलिसांनी कारवाई करावी असे मत व्यक्त केले.)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button