Uncategorized

सहयोग मल्टीस्टेट क्रेडिट को- ऑप सोसायटी लि. गोंदिया शाखा.महागाव मध्ये गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचा वाटप


महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


महागाव सहयोग च्या उडान ग्रुप मार्फत ज़िल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा इंदिरा नगर महागाव येथे सर्वं गरजू विध्यार्थी यांना स्कुल बॅग चा वाटप करण्यात आला महागाव शाखेचे ABM श्री मनोज सुकळकर शाखेचे कर्मचारी व उत्कृष्ट ग्राहक सौ जयश्रीताई नरवाडे सौ रेखा राठोड सौ शीतलताई कावळे शिक्षिका शारदा दामधार संजय नरवाडे सुनील कोळपे राजू राठोड चित्तरांज सिनकर यांच्या प्रमुख उपस्तीथी मध्ये हा सामाजिक उपक्रम राबवण्यात आला सर्वं गरजू विध्यार्थी यांना शिक्षणात कोणतीही कमतरता भासू नये व त्यांची शिक्षणाची आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी हा उपक्रम घेण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button