शैक्षणिक
कु. समिक्षा मामीडवार ला ९४.४० टक्के गुण

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड – नुकत्याच जाहिर झालेल्या इयत्ता दहावीविच्या निकालामध्ये युनिव्हर्सल इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शिकत असलेली कु. समिक्षा प्रकाश मामीडवार ९४.४० टक्के गुण घेवुन घवघवीत यश संपादन केले आहे.
तिला इंग्रजीमध्ये ७९ , मराठी ९१ , हिंदी ९२, गणित ९७ , सायन्स अँड टेक्नॉलाजी ९६, सोशल सायन्स ९३ असे ५oo पैकी ४६९ अधिक चित्रकलेचे 3 गुण मिळाले आहे.
ती उमरखेड येथील रेम्बो सायकल चे संचालक प्रकाश व मिना मामीडवार यांची मुलगी असुन तिने आपल्या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याद्यापक, शिक्षक व आपल्या आई-वडीलांना दिले आहे.