Uncategorized

महागाव येथे तिरंगा रॅली,माझी सैनिकाचा केला गौरव


महागाव तालुका प्रतिनिधी संजय नागरगोजे


भारतीय सैनिकांना नमन आणि ऑपरेशन सिंदूरच्या च्या विजयाचा गौरव करण्यासाठी शुक्रवारी महागाव येथे तिरंगा रॅली काढण्यात आली .कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणामध्ये मध्ये ,उंमरखेड महागाव मतदार संघाचे आमदार किसनरावजी वानखडे साहेब यांनी माजी सैनिकांचा गौरव करून सत्कार करण्यात आला . त्यामध्ये माजी सैनिक कानडे साहेब मुडाणा, आखरे साहेब, महागाव नगरपंचायत चे माजी नगर उपाध्यक्ष सुरेश नरवाडे पाटील, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष श्रीधर भवानकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख ,जिल्हा परिषद चे माजी सदस्य डॉक्टर बी एन चव्हाण, शिवसेना तालुका अध्यक्ष राजू राठोड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गुलाब जाधव ,महागाव शहर अध्यक्ष भारतीय जनता पार्टी निलेश नरवाडे ,काँग्रेसचे शहर अध्यक्ष शैलेश सुरोशे ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रवीण पाटील ठाकरे ,संदीप पाटील ठाकरे ,अजय पुरोहित भारतीय जनता पार्टी फुल सांगी सरकारचे अध्यक्ष योगेश वाजपेयी, भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते महेश काळेश्वर, यांनी महागाव शहर मधून भव्य रॅली काढत ,बस स्टॉप चौकामध्ये शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिनंदन करून तसेच अहिल्याबाई होळकर बिरसा मुंडा थैलचित्र पूजन करून पावसामध्ये ऑपरेशन सिंदूरच्या विजयाचा गौरव महागाव मध्ये तिरंगा रॅली ने मंगेशकर शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!