Uncategorized

आज रोजी उमरखेड शहर शिवसेनेच्या वतीने नगर परिषद उमरखेड मुख्याधिकारी यांना कामगार मजूर नोंदणीसाठी होणारा त्रास कमी करण्याबाबत व तसेच घरपट्टी

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड भरल्याशिवाय बांधकाम कामगार मजूर यांना सही सिक्का मिळत नसल्याने मजूर वर्ग या योजनेपासून वंचित राहण्याची दाट शक्यता असल्यामुळे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असून नगरपरिषदचे संबंधित अधिकारी सही शिक्का देण्यासाठी सक्तीची टॅक्स वसुली करून पावती लावल्या शिवाय व तसेच सर्व डॉक्युमेंट क्लियर असल्यानंतरही आठ आठ दिवस सह्या करत नसल्यामुळे हा निवेदन देण्यात आले असून यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व तसेच या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्राद्वारे कळविले आहे तरी याकडे जातीने लक्ष देऊन केंद्र शासनाच्या योजने मध्ये बांधकाम कामगार मजूर हे मोठ्या प्रमाणात फार्म भरत असल्यामुळे त्यांना कुठल्याच प्रकारे त्रास होणार नाही केंद्र सरकारने योजना काढली गरीब गरजू सर्व कामगार वर्गासाठी परंतु नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी जाणून-बुजून त्रास देत असल्यामुळे हा निवेदन सादर करण्यात आले आहे बांधकाम कामगार मजूर बांधव व भगिनी साठी हा त्रास नगरपरिषद उमरखेड यांनी कमी करावा अन्यथा शासनाला जाग आणण्यासाठी 7 दिवसाच्या नंतर उमरखेड नगरपरिषद येथे डफली बजाव आंदोलन करण्याचे इशारा शिवसेनेचे शहर प्रमुख अमोल नरवाडे व सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेच्या वतीने दिले आहे याप्रसंगी जिल्हा समन्वयक संजय पळसकर शहर प्रमुख अमोल नरवडे शहर संपर्कप्रमुख गजेंद्र ठाकरे उपजिल्हाप्रमुख नितीन शिंदे रहीम भाई अनुराग मेने सुमित नाईकवाडे इत्यादी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!