Uncategorized
प्रवाशांच्या मागणी नुसार उमरखेड – कोल्हापुर बस सेवा सुरू

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192
उमरखेड – कोल्हापूर बससेवेच्या उद्घाटन प्रसंगी आमदार किसन वानखेडे , माजी आमदार विजय खडसे , भाजपा यवतमाळ जिल्हा समन्वयक नितिन भुतडा , शिवसेना शहर प्रमुख ॲड संजिव कुमार जाधव , महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी , माजी नप सभापती संदिप ठाकरे व आगार प्रमुख प्रमोदिनी किनाके यांनी बसचे पुजन केले . याप्रसंगी ॲड . रविकिरण देव , ॲड . रतन चव्हाण , ॲड गोकूळ कमठाणे , ॲड . गोपाल कऱ्हाळे , ॲड . विशाल गाजेवार , ॲड जितेन्द्र पवार , माजी नगरसेवक प्रकाश दुधेवार , माजी नगरसेवक अरविंद भोयर , गोलू महाराज , महेश काळेश्वरकर , रवि भोयर शिवसेना शहर संघटक अमोल सुर्यवंशी , उपशहर प्रमुख नितिन कलाणे , विष्णु मते , भुसावार , राजु गायकवाड तथा बसचे चालक _ वाहक , कर्मचारी तथा प्रवासी उपस्थित होता .