Uncategorized

ऑनलाईन शिवसेना सदस्य नोंदणीचा उत्साहात शुभारंभ

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798306192

उमरखेड:-माननीय खासदार श्रीकांत शिंदे व माननीय नामदार तथा पालकमंत्री संजयभाऊ राठोड यांचे सुचनेनुसार ऑनलाईन शिवसेना सदस्य नोंदणीचा शुभारंभ नाग चौक येथे १९ मार्चला माजी नगरसेवक अनिल अण्णा नरवाडे यांचे अध्यक्षतेखाली व जिल्हा सह संपर्क प्रमुख चितांगराव कदम यांचे हस्ते उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला*

दिनांक १९ मार्च पासून ७ दिवस ऑनलाईन शिवसेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे
*याप्रसंगी शहर प्रमुख अँड. संजिवकुमार जाधव , महिला शहर प्रमुख सपनाताई चौधरी , अनुसुचित जातीचे अध्यक्ष ॲड. अजय पाईकराव , शहर संघटक अमोल सुर्यवंशी , महिला शहर संघटिका संगिताताई धाबे , मंजुशाताई नरवाडे , सारीकाताई कोकांडे , उपशहर प्रमुख बसवेश्वर क्षिरसागर , नितिन कलाणे , छोटुभाऊ शर्मा विष्णु मते , दमोदर इंगोले , राजु गायकवाड आदि उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!