Uncategorized

आमदार संजय राठोड यांचा मंत्रीमंडळात समावेश !

उमरखेड मध्ये शिवसेनेच्या वतीने फटाक्याच्या आतिषबाजीत जल्लोष !

शेख मुजाहिद ससंपादक मो. 7798306192

उमरखेड : महाराष्ट्र राज्याच्या मंत्रीमंडळात आमदार संजय राठोड यांची वर्णी लागल्यामुळे उमरखेड येथे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिव सैनिकानी फटाक्यांच्या अतिषबाजीत जल्लोष साजरा केला .


मागील सरकारमध्ये मंत्री राहिलेले संजय राठोड यांच्या मंत्रिपदावर प्रसिद्धी माध्यमातून प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना आज त्यांचा शपथविधी झाला .उमरखेड मध्ये त्यांच्या या मंत्रीपदाचा जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसेना विधानसभा समन्वयक चितांगराव कदम , शहर प्रमुख ॲड . संजीव कुमार जाधव , माजी नगरसेवक संदिप ठाकरे , ॲड अजय पाईकराव ,छोटू शर्मा , संतोष जाधव , विलास कदम , विकास मुलंगे , सुरेश राठोड , अतुल मैड , बसवेश्वर क्षिरसागर , रवि रुडे , दामोधर इंगोले , विलास हरकरे , कृष्णा जाधव , कैकास राठोड ,बाबुलाल चव्हाण , बळीराम राठोड , सविता कदम आदी शिवसैनिक उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!