५८व्या वर्धापन दिना निमीत्य शिव सेना (उबाठा) फलकांचे अनावरण.

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
शहरात
शिवसेनेच्या 58 व्या वर्धापन दिनानिमित्ताने नाथनगर उमरखेड येथे शिवसेना शाखा फलकाचे अनावरण करताना प्राचार्य मोहनराव मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण हे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आचरणातून शिवसैनिकांना पाचारण केले त्याचाच उदांत हेतू उराशी बाळगून गाव तेथे शाखा घर तिथे शिवसैनिक
याप्रसंगी अँड.बळीराम मुटकुळे साहेब,विधानसभा समन्वयक श्री.राजेश
खामनेकर,विधानसभा संघटक श्री. प्रशांतभाऊ पत्तेवार, तालुका प्रमुख श्री सतिश नाईक,तालुका संपर्क प्रमुख श्री. निलेश जैन,शहरप्रमुख श्री. गजेंद्र ठाकरे,शहर संपर्क प्रमुख श्री. अमोल तिवरंगकर, जेष्ठ शिवसैनिक श्री. तानाजीराव शिंदे,श्री. पिंपरखेडे सर,युवासेना उपजिल्हाप्रमुख श्री. नितीन शिंदे,प्रसिद्धी प्रमूख श्री. वसंतराव देशमुख, अल्पसंख्याक आघाडी चे रहीम राज,उपशहरप्रमुख श्री. सुरेश कल्याणकर,श्री. संतोष व्यवहारे, युवासेनेचे अनिकेत ताजवे,ज्ञानेश्वर लोखंडे,शाखाप्रमुख श्री. सतीश जयस्वाल, उपशाखाप्रमुख श्री. पिंपळे व असंख्य
शिवसैनिक उपस्थित होते