शैक्षणिक

राष्ट्रवादी काँग्रेस चा वतीने मुकबधीर शाळेत प्रथमोउपचार किट व वह्या पेनचे वाटप

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

कळमनुरी येथे दिनांक 24डिसेंबर 2023 रोजी कळमनुरी येथील मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमोउपचार किट व वह्या पेन चे वाटप करण्यात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सांगण्या नुसार 80 टक्के सामाज कारण आणी 20 टक्के राजकारण या नुसार कळमनुरी येथील मूकबधिर विद्यालयात
विद्यार्थ्यांसाठी प्रथमोउपचार किट व वह्या पेन चे वाटप कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजीत पवार गटा चे हिगोली चे जिल्हा अध्यक्ष बी डी बांगर यांच्या हस्ते करण्यात आले आहे या वेळी मूकबधिर विद्यालयाचे माडगे सर राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष आवेस पठाण , सलीम पठाण, युनुस खान मुश्ताक भाई सह
विद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!