Uncategorized

मागेल त्याला सोलर पंपाचा शेतकऱ्यांना देवेंद्र फडणवीस साहेब यांचे शेतकऱ्यांना आव्हान


विलास तुळशीराम राठोड (ग्रामीण प्रतिनिधी
मो. 7875525877
जज यवतमाळ जिल्यातील सर्व शेतकऱ्यांना कळविण्यात येते की उमरखेड तालुक्यातील ढाणकी सहरामध्ये PV. Pawar Technologis. Pvt Ltd कंपनी चे यवतमाळ जिल्हा म्हणून साईड इंजिनियर म्हणून किशोर मस्के व ग्रामीण भागामध्ये विलास टी राठोड हे पाहत आहे व pv. Pawar Technologis pvt Ltd यांचे ऑफिस पण ढाणकी सहरामध्ये फुलसावंगी रोड टी पाईन्ड लाईनमन पडोळे सर यांच्या कॉम्पलेक्स ढाणकी येथे आहे तरी सर्व शेतकऱ्यांना येथून पूर्ण पणे सर्व्हिस मिळेल तरी शेतकऱ्यांनी या किशोर मस्के मो. 9356517489व तसेंच विलास राठोड मो. 8459804698वर संपर्क साधावा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!