शहर

उमरखेड येथे तीन दुकाला आग

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

स्थानिक छ. संभाजी महाराज उद्याना समोर कॉप्रेटिव्ह बँके च्या बाजुला असलेल्या टिन शेड मधील तीन दुकाना ला शॉर्ट सर्किट मुळे आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच उमरखेड नगर पालिकेची अग्निशमन दलाने घटनास्थळ गाठले. पथकातील कर्मचा-यांनी

अवघ्या १० मिनटात आगीवर नियंत्रण मिळविले. सेलेब्रेशन केक हाऊस या दुकानात गॅस सिलेंडर असल्याने मोठी दुर्घटना होण्याची श्यकता होती. अग्निशमन कर्मचाऱ्यांचा तत्परतेने पुढील अनर्थ टळला या आगीत तीन ही दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आग कशामुळे लागल्याची याची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरु आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!