जरांगे पाटील समर्थक मराठा योद्धा बालाजी पाटील बनचिंचोली यांचा थेट इशारा

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
हादगाव तालुक्यातील बण चिंचोली येथील भूमिपुत्र बालाजी पाटील यांनी अनेक सामाजिक कामे केले आहेत निस्वार्थी रोखठोक बोलणारे हे व्यक्तिमत्व असे हादगाव तालुक्यातील बन चिंचोली येथील भगवानराव पाटील पऊळ बनचिंचोली यांच्या पोटी हा हिरा जन्माला आला आणि तो स्वतःच्या जीवाची परवा न करता गोरगरीब जनतेसाठी शेतकरी भावा साठी खिशातून पैसे खर्च करत असतो व सामाजिक काम करत असतो कशाचा अभिमान नाही गर्व नाही व निर्भीड बोलणारा कोणामध्ये मळून नसणारा नि स्वार्थी व
2022चा विम्या संदर्भात हायकोर्टामध्ये दाद मागण्यासाठी 40 हजार शेतकऱ्यांचा विमा मिळाला पाहिजे या हेतूने पुढील लढा न्यायालयीन लढणार
आहेत,
काही लोकाना 2022 मध्ये मोजक्या334 शेतकऱ्याला विमा मिळाला
आहे 2023 मध्ये मोजक्याच लोकांना मिळाला आहे हे वास्तव आहे . सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत
पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत ते न्यायालयीन लढाई लढणार आहेत
व त्यांना त्यांचा हक्काचा शेतकरी बांधवांना पिक विमा भेटल्याशिवाय गप्प बसणार नाही
व असेच कोणतेही सामाजिक काम
मराठा आरक्षणासाठी अशी अनेक कामे केली आहेत व
सदरील
पिक विमा साठी
स्वतः मुंबई येथे कृषिमंत्र्याची भेट घेणार आहे
मोजक्यात लोकांना भेटला आम्हा का भेटला नाही असे ठामपणे बोलनारे शेतकऱ्यांसाठी झटणारे बालाजी पाटील पवुळ बनचिंचोली आसे सामाजिक काम करणारे फार कमी असतात स्वतःसर्व डाटा त्यांना हदगाव हिमायतनगर तालुक्यातील कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना पूर्न डाटा देणार व त्यांना पिक विमा मिळवून देणार असा त्यांचा लढा आहे जोपर्यंत पिक विमा मिळणार नाही तोपर्यंत गप्प बसणार नाही असे ते रोखठोक आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलं आहे