पुणे येथील लेक माहेरचा कट्टा गौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

मुंबई प्रतिनिधी: महेश कदम
“लेक माहेरचा कट्टा” या संस्थेचे फाउंडर सारिका ढाणे यांच्या विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊ:
जुलै २०१७ मध्ये सारिका ढाने यांनी ‘लेक माहेरचा कट्टा’ नावाने फेसबुक पेज सुरु केले. हा कट्टा महिलांना व्यक्त होण्यासाठी, एकमेकींना साथ देण्यासाठी आणि एकत्र प्रगती करण्यासाठी तयार केला गेला. केवळ तीन वर्षांतच या पेजला ३.९ लाख फॉलोअर्स मिळाले. त्याच नावाने एक खास महिलांसाठीचा ग्रुपही सुरु केला, ज्यात आज ३.५ लाखांहून अधिक सदस्य आहेत.

महिलांचे वैयक्तिक, सामाजिक आणि सबलीकरण सुनिश्चित करणे हे ध्येय आहे, महिलांसाठी
स्वरोजगार उपलब्ध करून देणे, फेसबुक द्वारे समाजात मानसिक, शारीरिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, बळकट होण्यासाठी, महिलांना शिक्षित करणे, प्रोत्साहन देणे आणि सक्षम बनवणे हे लेख माहेरचा कट्ट्याचा उद्देश आहे, लेक माहेरचा कट्टा मध्ये डॉक्टर्स, एडवोकेट पोलीस, प्रोफेशनल, कल्चरल इव्हेंट, बिझनेस वुमन हे सुद्धा सहकार्य करतात, लेक माहेरचा कट्टा एक जिव्हाळ्याचा व्यासपीठ आहे.
सध्या, १२ लाखांहून अधिक फोल्लोवर्स चे डिजिटल नेटवर्क तयार केला आहे, जो केवळ मोबाईल फोनच्या मदतीने आणि महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागांतून काम करणाऱ्या ९ गृहिणी सोबत

उपक्रम राबविण्यात आले.
महिलांना सहाय्य: महिलांना त्यांच्या कौटुंबिक, आरोग्य, आर्थिक, व कायदेशीर अडचणी विषयी निनावीपणे मार्गदर्शन मिळवता येते. अनेक महिलांना आत्महत्या पासून वाचवण्यात आले. वैद्यकीय मदत: अनेक महिलांना वैद्यकीय आपत्कालीन गरजांसाठी आर्थिक मदत मिळवून दिली. वैयक्तिक सहाय्य: गरजू महिलांना प्रत्यक्ष भेटींद्वारे कायदेशीर सल्ला व आर्थिक मदत, मानसिक आणि आरोग्यविषयक मदत मिळवून देण्यात आली. स्त्री सक्षमी करणासाठी उपक्रम, विविध सांस्कृतिक कार्यक्रम व कौशल्य स्पर्धांचे आयोजन, महिलांसाठी सहलींचे आयोजन (उदा. सातारा पाटील वाडा – २०१८, गुजरात दर्शन – २०१९, मनाली, केरळ, दिल्ली, राजस्थान सहल) यातील

बऱ्याच महिला पहिल्यांदा घराबाहेर पडल्या आणि त्यांना विमान प्रवास घडवून आणला, गेट-टुगेदर, मॅरेथॉन ( महाराष्ट्र शासन पोलीस वाहतूक पोलीस यांच्यासोबत अनेक उपक्रम राबवण्यात आले) कार रॅली यांचे आयोजन, व्यवसाय व व्यक्तिमत्त्व विकासावरील मोफत सेमिनार्स,
मोफत आरोग्य तपासणी व सल्ला शिबिरे, व्यवसाय व उद्योजकता उपक्रम, लेक माहेरचा कट्टा माध्यमातून सुमारे ७००० पेक्षा अधिक महिलांना घरबसल्या कमाई करण्यास प्रोत्साहन. रिसेलिंग व्यवसाय: १२,०००+ महिला फेसबुक नेटवर्कवरून वस्तू रिसेल करतात. डायरेक्ट सेलिंग: २५००+ महिला स्वतःचे उत्पादन थेट विकतात. बिझनेस

एक्झिबिशन्स: महिलांच्या व्यवसायांना व्यासपीठ देण्यासाठी प्रदर्शनांचे आयोजन करतो. एकूण १२+ लाख सदस्य, यामध्ये ३.५ लाख महिलांचा खास ग्रुप सामील, मराठी चित्रपट आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे प्रोमोशन करणे आतापर्यंत कमीत कमी २० पेक्षा जास्त चित्रपट झाले असतील. कोविड काळात बऱ्याच जणांचे जॉब गेले त्यावेळी घरातील स्त्रियांना प्रोत्साहन देऊन त्यांना ऑनलाइन बिझनेस साठी मदत करण्यात आली आणि त्या कठीण परिस्थिती मध्ये त्यांना लेक माहेरचा कट्टा या समूहामुळे हातबार लागला तसेच प्लाझमा इंजेक्शन बेड आणि डॉक्टरांचे सहकार्य अशा बऱ्याच मदत केल्या गेल्या त्यामुळे डेटोल ने कोविड योद्धा म्हणून त्यांच्या बॉटल वरती फोटो देण्यात आले आणी गौरव करण्यात आला. कमीत कमी ३० पेक्षा जास्त पुरस्काराने गौरव करण्यात आला, काही उदाहरण आहेत ज्या मध्ये काही महिला घरातून एक छोटा व्यवसाय करत होते पण लेक माहेरचा कट्टा या समूहामुळे पण आज त्या एक उत्तम व्यवसायिका झाल्या असून वर्षाचे उत्पन ४० लाखाच्या वर आहे.
बावधन पुणे सूर्य दत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन कॉलेज येथील लेक माहेरचा कट्टा (माझी भरारी) गौरव पुरस्कार वितरण सोहळा २०२५ पर्वत चौथे संपन्न झाले, या वितरण सोहळा मध्ये नारी रत्न गौरव पुरस्काराचे मानकरी तसेच मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार उपस्थित होते. लेक माहेरचा कट्टाचे करता धरता सारिका ढाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अनेक जणांना पुरस्कार देण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे (गेस्ट)
१) डॉ नारायण जायभाये सर
२) हनुमंतराव गायकवाड सर
३) जयमाला ताई इनामदार
४) प्रा. डॉ संजय बी चोरडिया
५) सौ सुषमा चोरडिया
६) संतोष रामकृष्ण साळुंके
७) उज्वला मेश्राम ( अभितारा सलून) ८) राहुल निरंजन खिचडी
९) संगीता जुमडे ( आसरा ब्रँड)
१०) तेज पंचाल म्हणून हे सर्व मान्यवर उपस्थित होते.
(अँडमिन)
१) सारिका ढाणे ( फाऊंडर)
२) कविता सुनील कोंडभर
३) पूनम दुसाने, ४) वर्षा नागरे,
५) दीपाली गोळे मोरे
६) सौ.दीपाली बिरादार
७) गौरी तटकरे
एल एम के लीडर
१) अमृता विनायक बाचल
२) शिवकन्या सविता तुषार मोढवे
३) अक्षता अजय धयाळकर.
(कालिंदी रामा नाचणकर)
४) आशू अमोलराव गाडे
सहायक
१) रुपाली विनोद कोतकर, रावेत
२) अर्चना निलावर , पिंपळे सौदागर
३) वैशाली परेश लष्करे, वारजे
४) प्रिया राज खंडारे, चिंचवड
५) स्मिता महेश गिरनारे, पुणे
विशेष सहकार्य
१) अजित कुमार, २) विशाल पांचाळ, ३)तुषार नेवरेकर
सुत्रसंचलन शोभा कुलकर्णी ह्यांनी केले. (निवेदिका)
वेन्यू पार्टनर
सूर्यदत्ता इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कम्युनिकेशन कॉलेज, बावधन (पुणे)
पुरस्कार्थी विजेते
१) सौ. स्वप्ना कुंभार देशपांडे, शिक्षिका,निवेदिका, मराठी आर जे.
२) सौ. यशोदा किशोर पाटील, शिवव्याख्याता, निवेदिता
३) सौ. दिपाली उपेंद्र राणे, उद्योजिका, ४) सौ. शुभांगी देशमुख, उद्योजिका, नवी मुंबई, ५) सौ. उर्मिला नानाजी बोरसे, ज्योतिषी, पनवेल, ६) सौ. सोनाली केतन बंडगर, उद्योजिका, पिंपरी चिंचवड.
७) सौ. आरती बनसोडे, समुपदेशक, भांडुप, मुंबई, ८) सौ. अर्चना विनोद राजपूत, बिझनेस, ९) सौ. प्राजक्ता केदार आसरकर, बिझनेस.
१०) सौ. जयश्री सोनटक्के, उद्योजिका, पिंपरी चिंचवड.
११) डॉ सौ. मनोती अभय तळवलकर, समुपदेशक आणि मानसोपचार तज्ञ (पुणे)
१२) सौ. दिपाली भूषण दुर्गे, बिझनेस (पुणे) १३) सौ. निकिता राकेश कुलकर्णी, संचालिका, समर्थ कोचिंग क्लासेस, (फलटण)
१४) सौ. दीपा कोळेकर, बिझनेस
१५) सौ. संगीता संजय बांदल, वकिल, हिंजेवाडी, पुणे.
१६) सौ. दर्शना संतोष चव्हाण, उद्योजिका, अकोले, अहिल्यानगर
१७) सौ. मिनल शेळके गाडेकर, योगगुरू, १८) सौ. मंगला दोरीक (पाटकर), सेवानिवृत्त शिक्षिका . नांदेड सिटी, पुणे, १९) सौ. रिती संतोष सावंत, उद्योजिका, समाजसेविका, २०) सौ. रश्मी परमेश्वर बोराडे, उद्योजिका, सोलापूर, २१) कु. दिव्यानी दीपक कोळेकर, नेल आर्टिस्ट,
२२) सायली, उद्योजिका
२३) सौ. स्वाती संतोष कदम, वकिल, २४) सौ. मनिषा खैरे शिंदे, उद्योजिका आणि समाजसेविका,
२५) सौ. मंजुषा फुलारी, शिक्षिका, सोलापूर, २६) अक्षता शिंदे मंजुषा शिंदे, उद्योजिका, २७) सौ. शितल आशिष बुले, उद्योजिका,
२८) सौ. प्राजक्ता स्वप्निल चौधरी, उद्योजिका, २९) सौ. पुनम महेश कदम, उद्योजिका, ३०) सौ.अश्विनी डगवार, उद्योजिका, ३१) उर्मिला छाजेड, समाजसेविका, ३२) सौ. रुपाली दिपक राजपूत, उद्योजिका
३३) सौ. कांचन विकास कोळी, उद्योजिका, ३४) रेश्मा गायकवाड
३५) जयश्री मोनंदा, झुंबा ट्रेनर डान्स अकादमी या सर्वांना नारी रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पत्रकार मध्ये
१) श्रीमती संतोषी जगदाळे (सतर्क इंडिया न्यूज सातारा ) २) तात्या लहू गवळी (आदर्श क्रांती मराठी न्यूज संपादक) ३) मुबा शीरोदिन खतीब (प्रिंट मीडिया पत्रकार) ४) लक्ष्मण शिंदे (आदर्श क्रांती न्यूज संपादक)
४) वसंत सोनवणे (जनहित मराठी न्यूज संपादक ) ६) बाप्पा साहेब भांगे (टीव्ही टेन वादळ वार्ता संपादक ) ७) गणेश देशमुख (राष्ट्र शक्ती लाईव्ह न्युज संपादक)
८) महेश कदम (मुंबई दूरदर्शन कॅमेरामन व मुक्त पत्रकार)
९) तुषार नेवरेकर (दिशा महाराष्ट्राची संपादक युट्युब अँड वेब पोर्टल)
व सामाजिक कार्यकर्त्यां मध्ये,
१) विशाल पांचाळ, २) सोनाली चौधरी (आरोग्य सेवा) ३) भागवत मुंडे (सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक) ४) गौरव भांगे (सामाजिक कार्यकर्ता सरपंच) ५) अशोक काळकुटे (टीव्ही नाईन मराठी बीड प्रतिनिधी)
६) उदय साबळे (जय महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी) ७) श्रीराम क्षीरसागर (धाराशिव टीव्ही नाईन मराठी प्रतिनिधी) ह्या सर्वांनाच सन्मानित करण्यात आले.