Uncategorized
रामरावगंगाराम वानखेड़े जेष्ठ शेतकरी विज पडून मुरत्यु

हदगाव प्रतीनिधी बालाजी पाटील
फक्त महाराष्ट्रातच अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. नांदेड़ जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील धानोरा ता,येथिल रामराव गंगाराम वानखेड़े वीज पडुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हदगाव तालुक्यातील आज(१२मे) जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. यावेळी विज पडून एक मृत्युमुखी . झाला आहे . विविध राज्यांमध्ये अवकाळीचा कहर पाहायला मिळत आहे.अनेक नागरिकांचा या पावसाने मृत्यू झाला आहे.शेतामधे काम करते वेली अचानक आलेल्या पावसाने शेतामधे असलेल्या एका शेतकर्याचा वीज पडून मृत्यू झाला आहे. तरी हदगाव ग्रामीण रुगनाल्यात सदरील नातेवाईक यानी आनले आसता त्याचा मुरत्यु मह्नून डाक्टरनी सागीतंले आहे