Uncategorized
भारतीय जनता पार्टी ला सिट सोडण्यासाठी थेट फडणीस साहेबांची घेणार भेट

हदगाव प्रतिनिधी बालाजी पाटील
चंद्रशेखर कदम पाटील कोहळीकर प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा महाराष्ट्र राज्य हादगाव हिमायतनगर मतदारसंघात अनेक दिग्गज या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे परंतु हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील अजून कोणत्याच पक्षाचा उमेदवार निश्चित झालेला नाही चंद्रशेखर पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना म्हटले आहे की भारतीय जनता पार्टी ची सीट पहिले हदगाव हिमायतनगर विधानसभेची भारतीय जनता पार्टीला मिळणार व नंतर पक्षाने संधी दिली तर मी विधानसभा लढविणार असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे आज काल आयाराम गयाराम काही लोक हदगाव हिमायतनगर तालुक्यातील ओळख नसतानाही विधानसभेसाठी बाशिंग बांधून सज्ज आहेत मात्र असे काही होणार नाही आसे ठाम पने सांगीतले