Uncategorized

निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

‌तहसिलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर यु सुरडकर

उमरखेड:- दि20( उमाका ) दिनांक 21 मार्च 2024 रोजी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज दिनांक 21/

मार्च/2024रोजी राधाकृष्ण मंगल कार्यालय नांदेड़ रोड उमरखेड येथे पहिले प्रशिक्षण आयोजित केले आहे. मतदान केंद्र अध्यक्ष व मतदान अधिकारी यांना Handson & Classroom Training प्रशिक्षण राधा कृष्ण मंगल

कार्यालय नांदेड रोड उमरखेड येथे पहिले प्रशिक्षण 15 हिंगोली लोकसभा मतदार संघ 82 उमरखेड विधानसभा मतदार संघ करीता निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांना पहिले प्रशिक्षण देण्यात येत आहे. असे तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी आर यु सुरडकर यांनी कळविले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!