सामाजिक

नारी रक्षा समितीचा वसुंधरा फाऊंडेशन कडून सन्मान

सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ – (दि.19 मार्च) जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून वसुंधरा फाऊंडेशन कडून महेश भवन येथे आयोजित कार्यक्रमात महिलांसाठी अनेक कार्यक्रम घेणार आले होते तसेच महिलांन प्रति सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संघटनेचा व विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान समारंभ घेण्यात आला.

याच कार्यक्रमा मध्ये जिह्यातील अडचणीत सापडलेल्या महिला-मुलींना मदत करणाऱ्या नारी रक्षा समितीचा व समिती मध्येकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांचा मंचावर उपस्थित मान्यवराच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या प्रसंगी नारी रक्षा समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद दोंदल, संगीताताई पुरी, रेखाताई जगताप, छायाताई चव्हाण, किर्तीताई दोंदल, वर्षाताई चव्हाण, सुनीताताई अलोने इत्यादी सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!