आम आदमी पक्षातर्फे वार्ड क्रमांक दहा मधील नाली तील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याबाबत व वार्ड क्रमांक 11 दलित वस्ती येथे स्ट्रीट लाइट बसवण्याची मागणी.

प्रतिनिधी
प्रभात क्रमांक दहा मधील नाली मध्ये प्रचंड प्रमाणात पाणी साचले असून तेथे डासांचा प्रादुर्भाव निर्माण झाला आहे व त्यामुळे सामान्य नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तरी यासंबंधी शरीफ खान पठाण यांनी वारंवार अर्ज देऊनही नगरपंचायत नेत्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही वहीबाब आम आदमी पक्षाला कळताच त्यांनी निवेदनाद्वारे नगरपंचायत ला ही बाब कळवली व तसेच वार्ड क्रमांक 11 मधील दलित वस्तीत स्ट्रीट लाईट बसविण्यात यावा याची मागणी केली यावेळी महागाव शहर कार्यकारणी मध्ये शहराध्यक्ष आम आदमी पार्टी विवेक राजेंद्र नरवाडे शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी सिद्धांत शरदचंद्र डोंगरे शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी संतोष प्रल्हाद खंदारे शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी अरशद शरीफ खान पठाण शहर उपाध्यक्ष आम आदमी पार्टी दीपक तुकाराम तायवाडे क्रीडा अध्यक्ष आम आदमी पार्टी रतीश देवानंद सांगडे युवा आघाडी अध्यक्ष इर्शाद शेख मेहमूद अनुसूचित जाती जमाती अध्यक्ष किरण इंगोले व इत्यादी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते