Uncategorized

नागेश पाटील आष्टीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

उमरखेड ; हिंगोली लोकसभा मतदार संघ अंतर्गत हदगाव हिमायतनगर उमरखेड महागाव वसमत हिंगोली कळमनुरी व किनवट या सहा विधानसभा मतदारसंघातील अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उमेदवार माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांनी आज दिनांक 3 एप्रिल रोजी मोठ्या थाटामाटात आपला. उमेदवारी अर्ज दाखल केला. एकीकडे भाजपा पक्षाने शिवसेना शिंदे गटाला ही जागा पक्षश्रेष्ठींनी सोडली असता भाजपा मराठवाडा आध्यात्मिक आघाडीचे सहसंयोजक योगी शाम भारती यांनी खासदार हेमंत पाटील यांच्या वागणुकी विरोधात जाऊन पक्षाचा आदेश झुगारत आपली उमेदवारी अनेक कार्यकर्त्यांच्या समवेत आज दुपारी दोन वाजेच्या दरम्यान बंडखोरी करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!