कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे : कुमार चिंता पोलीस अधिक्षक

शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
उमरखेड : कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्यासाठी सर्वाणी आपल शहर म्हणून सर्वांनी सहकार्य करावे कारण आगामी सण उत्सव गणपती ईद असे सण सर्वच सण समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन सण उत्सव. साजरे करावे शहरात गावात कोणी वाद दंगे भांडण न करता सलोख्याने एकत्र राहावे आपण कुटूंब पद्धतीने काम करतो तसे आपल्या शहराची’ गावाची जबाब दारी म्हणून शांतता ठेवावी. गणपती उत्सव समिती मंडळाने गणपती जवळ सीसीटिव्ही कॅमेरे बसवावे कोणी अनुचित प्रकार करत असेल त्यांची दया माया करता येणार नाही. गणेश मंडळानी जबाबदारी ने काम करावे पोलीस पाटील यांनी गणेश मंडळाची माहिती पोलीस स्टेशनला दयावी. दामिनी पथक काम करेल कौशल विकास पद्धतीने काम राहील कोणीही गुन्हेगारी कडे वळले न पाहिजे यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करेल असे पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांनी उमरखेड येथे शांतता समितीच्या बैठकीत बोलताना सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार संजय सोळके यांनी केले तर मनोगत आमदार नामदेव ससाणे यांनी विचार व्यक्त केले.
उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे यांनी विचार व्यक्त केले तर राजुभैय्या जयस्वाल सुरेंद्रनाथ दळवी स्वप्निल मगरे अवधूत खडककर रितेश पाटील प्रवेश कवडे वानखेडे सर जयस्वाल सरोज देशमुख सविता चंद्रे डॉ. आयुब पठाण संदीप ठाकरे राहूल मोहीतवार दिपक कांबळे रमेश चव्हाण बबलु जाधव प्रकाश दुधेवार यांनी विचार व्यक्त केले तर उपस्थीतामध्य सुरडकर, तहसीलदार उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड बिटरगाव ठाणेदार प्रेम केदार पोफाळी ठाणेदार पंकज दाभाडे व महागाव ठाणेदार आदी उपस्थीत होते. या कार्यकमाचे संचालन प्रा. डॉ. अनिल काळबांडे तर आभार प्रदर्शन हनुमंत गायकवाड यांनी केले तर उपस्थित शांतता समिती अध्यक्ष सदस्य पोलीस पाटील नागरीक व पत्रकार मोठ या संख्येने यावेळी उपस्थित होते.