Uncategorized

कळमनुरी राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका अध्यक्ष विजय गावंडे तर शहराध्यक्ष पदी आवेस पठाण यांची निवड


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीस कार्यकर्त्यांचा मोठा प्रतिसाद


शेख मुजाहिद

सहसंपादक मो.7798306192

कळमनुरी कळमनुरी येथे दि 11 डिसेंबर 2023 रोजी विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटा ची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीचा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नुतन जिल्हाअध्यक्ष बी डी बांगर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंजाब राज्याचे निरीक्षक मतीन कामले हे होते या बैठकीत कळमनुरी शहर व तालुक्यातील कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कळमनुरी तालुक्यात पहीलीच बैढक झाली असुन या वेळी कळमनुरी शहराध्यक्ष पदी आवेस खान पठाण तर तालुका अध्यक्षपदी विजय गावंडे यांची निवड करण्यात आली आहे या दोन्ही नवीन पदाधीकाऱ्यां मुळे पक्षाला बळ मिळेल असे ही या बैठकीत जिल्हाध्यक्ष बी डी बांगर आपल्या भाषनात सांगीतले ते पुढे म्हणाले कि हिगोली जिल्ह्यातील प्रत्येक गावात पक्ष मजबूत करण्यासाठी परिश्रम घेणार आहे व तसेच शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजने बाबत माहिती दिली व सदरील योजनेचा जनतेने लाभ घ्यावा व ज्या ठिकाणी जनतेच्या कामासाठी अडचन येईल त्यावेळेस आमच्या पक्षाचे पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात यावा जनतेचे काम कुठेच रुखणार नाही असेही त्यांनी सांगितले आहे या वेळी कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी स असद कादरी हाजी बाबर भाई हाजी खुरशीद फारुकी अजमतुल्ला शिवराम गावंडे गुलाबराव गावंडे शिवाजी गावंडे मोहन गावंडे वैभव अडकीणे नदीम देशमुख युनुस खान पठाण माजी सरपंच शेर बाबु खा सलीम खा पठाण अदी उपस्थित होते


कळमनुरी चे मा उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांच्या
कार्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मिळणार बळ


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे कळमनुरी नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष मोहम्मद नाजीम रजवी
यांच्या जनता उपयोगी कार्यामुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मिळणार बळ
मोहम्मद नाजीम रजवी
पंधरा वर्षापासून कळमनुरी नगर परिषदेचे सदस्य असून ते उपनगराध्यक्षही होते त्यांनी जनता उपयोगी अनेक कार्य केल्याने त्यांचे कार्याचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाला मिळेल
पक्षाला मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे जनते मध्ये बोलले जात आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!