Uncategorized

कला शाखेत 90% गुण घेऊन गावंडे कनिष्ठ महाविद्यालयात निरंजन पहिला

शेख मुजाहिद ससंपादक मो.7798386192


उमरखेड वर्ग १२ वीचा निकाल सोमवार दिनांक ५ में रोजी जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत उमरखेड तालुक्यातील कनिष्ठ गावंडे महाविद्यालयाचा विद्यार्थी कुमार निरंजन गणेशराव शिंदे विद्यार्थ्याने कनिष्ठ गावंडे महाविद्यालय उमरखेड या विद्यालयातून कला शाखेत प्रथम येण्याचा मान पटकावला उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या या मुलाचे वडील गणेशराव शिंदे व्यवसायाने शेतकरी असून अगदी लहानपणापासूनच शिक्षणात हुशार असलेल्या निरंजनच्या वर्ग १२ वि परीक्षेत मिळविलेल्या गुणांची सरासरी ही ९०.३३ टक्के असून ग्रामीण भागातील शिक्षण संस्थेत शिक्षण घेऊन कुमार निरंजन गणेश राव शिंदे याने मिळवलेल्या यशाबद्दल या मुलाचे व सर्वच विद्यार्थ्याचे कौतुक गावंडे महाविद्यालयाचे अध्यक्ष यांनी केले व शिक्षकवृंदासह सर्वच स्तरावरून अभिनंदन केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!