Uncategorized
महाराष्ट्र राज्यात पत्रकार संघटनेमध्ये आयत्या बिळावर नागोबा…

यवतमाळ प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्यात आज अडीचशे ते तीनशे पेक्षा जास्त पत्रकारांच्या संघटना आहे त्याचे ताजे उदाहरण म्हणजे आज महाराष्ट्रात लोकशाही अस्तित्वात आहे. परंतु

महाराष्ट्रात मंत्रालयीन कामकाजात फक्त बोटा इतक्या मोजणाऱ्या संघटना शासन दरबारी म्हणजेच मंत्रालयात नोंद आहे, त्यात तर आपण गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत संघटनेचा विचार केला नाही . फक्त महाराष्ट्र राज्यात

पत्रकारांच्या सहा ते सात संघटना फक्त शासन दरबारी त्यांची नोंद आहे त्यापैकी काही फक्त आयत्या बिळावर नागोबा म्हणून बसलेली आहे . राज्यातील पत्रकार मित्रांनो लिहिण्यासारखे बरेच काही आहे.



