Uncategorized

जनता सहकारी पतसंस्था महागावच्या वतीने जिल्हा बँक प्रतिनिधीची एकमताने निवड महागाव |

प्रतिनिधी संजय नागरगोजे

जनता सहकारी पतसंस्था महागाव (जनता बँक) यांच्या अध्यक्ष माननीय संभाजी साहेब नरवाडे व उपाध्यक्ष संजय उत्तमराव नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी प्रतिनिधी म्हणून गजानन पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली. निवडीनंतर गजानन पाटील यांना अधिकृतपणे जिल्हा बँकेवर प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले. यावेळी गजानन पाटील यांनी संस्थेतील सर्व संचालक, पदाधिकारी व सभासदांचे आभार मानत सर्वांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्या निवडीमुळे जनता सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून जिल्हा बँकेत संस्थेचा आवाज प्रभावीपणे मांडला जाईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button