Uncategorized

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडी बद्दल शुभेच्छा


शेख मुजाहिद ससंपादक मो 7798306192


महाराष्ट्र राज्याच्या सातव्यांदा उपमुख्यमंत्री होणारे
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील देवगिरी शासकीय निवासस्थानी भेट घेऊन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व त्यांच्या मातोश्री ची फोटो भेट देऊन कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी शुभेच्छा दिले आहे या वेळी हिंगोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष बी डी बांगर हिंगोली नगरपरिषद चे माजी नगरसेवक अ, हाकीम बागवान आतीक आतार पुसेगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती
या वेळी उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या शी हिंगोली जिल्ह्यातील विविध प्रश्न बाबत हिंगोली जिल्हाध्यक्ष बी डी बांगर कळमनुरी चे माजी उपनगराध्यक्ष मो नाजीम रजवी यांनी चर्चा केली असून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विविध विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन वरून चर्चा करून हिंगोली जिल्ह्याच्या समस्या सोडविण्या संदर्भात सूचनाही दिले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button