शहर

महागाव तालुक्यात ग्रामपंचायत कर्मचारी यांचे मानधन न दिल्यास काम बंद आंदोलन

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे

महागाव तालुक्यात महाराष्ट्र राज्य ‌ग्रामपंचायत कर्मचारी युनियन एनजीपी 45 11 अध्यक्ष गजानन हरणे यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करणे यावे तसेच एप्रिल ,मे, जून ,जुलै , थकीत वेतन खात्यामध्ये जमा करावे तसेच मागणी मंजूर न झाल्यास , सणासुदीच्या दिवसात दिवाळी कशी साजरी करावी अशा मनस्थितीत असताना त्यांनी युनियन मार्फत 1-10- 2025 रोजी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र देण्यात आले. त्यामध्ये पंधरा दिवसाच्या आत कर्मचाऱ्याला मानधन न दिल्यास महागाव पंचायतीसमोर दी-१६-१०-२०२५ पासून 125 कर्मचारी पंचायत समिती समोर उपोषणास बसून काम बंद आंदोलन करणार असल्याबाबत पोलीस स्टेशन महागाव येथे निवेदन देण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button