Uncategorized
-
“अगर न होगा जल तो यह जग जाएगा जल”
बोधगीत ठरते आहे वास्तवसुरेंद्रनाथ दळवी उमरखेडदि. ५ ऑक्टोबर यावर्षी देशात सरासरीपेक्षा १३ टक्के कमी पाऊस झाला असून भारतीय हवामान विभागाच्या (IMD) माहितीनुसार यावर्षी…
Read More » -
महागाव बाजार समितीची ११२ नवीन दुकाने; व्यापारी घेणार का?
जुन्या २८ गाळ्यांचे १९ लाख रुपये भाडे थकीत; नवीन दुकानांच्या पगडीवर व्यापाऱ्यांचा विरोधमहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेमहागाव : महागाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात सध्या २८ दुकाने सुरू असून, या दुकानांचे सुमारे…
Read More » -
मुडाणा परिसरात ‘तोतया लाईनमन’चा वावर?
गरीब-गरजू ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप; शेतकऱ्यांकडून तक्रारमहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजेमहागाव तालुक्यातील मुडाणा परिसरात एक व्यक्ती स्वतःला महावितरणचा लाईनमन असल्याप्रमाणे वावरत असल्याची तक्रार नागरिकांकडून करण्यात आली आहे.…
Read More » -
महागावमध्ये भुतडा विरुद्ध देशमुख; बिनविरोधाचा फॉर्म्युला फसला!
महायुतीचे नितीन भुतडा आणि काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख आमनेसामने; स्थानिक नेत्यांच्या भूमिकेकडे लक्ष, २६ मतदार ठरवणार निकालाची दिशामहागाव प्रतिनिधी : संजय नागरगोजेयवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महागाव तालुका सोसायटी गटातील राजकीय चित्र आता स्पष्ट झाले आहे.…
Read More » -
शिक्षणसेवेचा आदर्श ठरलेल्या ज्येष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापक नारायणराव कदम यांचा गौरव
औदुंबर ज्येष्ठ नागरिक मंडळात ज्येष्ठ सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सन्मान; ‘शिक्षण हाच जीवनाचा प्रकाश’ या विचाराने कदम दाम्पत्याची अविरत वाटचालसुरेंद्रनाथ दळवी १…
Read More » -
“पांदण रस्ता शेतकऱ्यांच्या हक्काचा—अतिक्रमण कोणाचेही असो, रस्ता मोकळा झाला पाहिजे!” अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे.
शासकीय पांदण रस्त्यावर तीन मजली शाळेचे बांधकाम?हरदडा येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कूलविरोधात तक्रार; बांधकामाची तातडीने मोजणी करून पांदण रस्ता…
Read More » -
शेतात उभी पिके हातातून जाण्याच्या मार्गावर; शेतकऱ्यांचा आक्रोश!
ऊस, केळी, तूर, कापूस व अन्य पिके पाण्याअभावी संकटात; पीकविमा तात्काळ द्या, हेक्टरी १ लाखांची मदत करा१५ ऑक्टोबरपासून इसापूर धरणातून CBC व KBC कालव्यात पाणी सोडण्याची मागणी; पांदण रस्ते व सुरळीत वीजपुरवठ्यासाठीही प्रशासनाला निवेदनउमरखेड : पावसाने…
Read More » -
इंग्रजी हुकुमतीच्या उपेक्षेची आठवण: उपोषणकर्ते वामन पटेल यांची प्रकृती खालावली, हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल; आंदोलनाचा आज तिसरा दिवस!
हिमायतनगर (तालुका प्रतिनिधी शेख खय्यूम):तालुक्यातील शेतकरी व कष्टकरी जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी मा. वामनराव मिराशे पाटील व मा. श्रीदत्त पाटील सोनारीकर…
Read More » -
शेंबाळपिपरी शिवारात पहाटेपासून प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर!
मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी व कृषी अधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष स्थळपाहणी; शासनाच्या आदेशांची प्रभावी अंमलबजावणीशेंबाळपिपरी :शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्यांना शासनाच्या मदतीपासून वंचित राहू न देण्याच्या दृष्टीने शेंबाळपिपरी शिवारात महसूल व कृषी…
Read More » -
महागाव सोसायटी गटात भुतडा-देशमुख आमनेसामने
२६ मतदारांच्या निर्णयाकडे लक्ष; नरवाडे, ठाकरे व खडकेकरांच्या भूमिकेची चर्चामहागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महागाव तालुका सोसायटी गटातील निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे.…
Read More »