Uncategorized

उमरखेड नगरपालिका च्या गलथन करमाळामुळे नाथ नगर हैरान

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे


ठेकेदारावर कारवाईची मागणी नाथ नगर येथील कंत्राटदार दररोज कुठे ना कुठे पाईपलाईन फोडून जनतेला नाहक त्रास देत आहे .सदर कंत्राटदार याचे कामावर लक्ष नसून नगरपरिषद ही दुर्लक्ष करीत आहे. दररोज पाईप फुटून नळाला पाणी गढुळ येत आहे .जनतेच्या आरोग्यास हे घातक असून

पाईप फुटल्यानंतर लगेच काम करत नसल्यामुळे गढूळ पाणी पाईप मार्फत येऊन जनतेचे आरोग्य धोक्यात घालत आहे. ठेकेदाराच्या मनमानी कारभाराला आळा बसेल का? नगर परिषदेने याकडे त्वरित लक्ष द्यावे अशी नाथ नगरवासीयांची मागणी आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!