Uncategorized
माळकिनी येथे मनोरुग्ण भावाने केला भावाचा खून

महागाव प्रतिनिधी संजय नागरगोजे
महागाव तालुक्यामध्ये माळकिनी येथे आज अकरा वाजता च्या सुमारास शेत शिवारामध्ये मानसिक रुग्ण आरोपी नामे प्रदीप अशोक रिंगे वय तीस वर्ष हा शेतामध्ये गेले असता त्याचा भाऊ मयत निलेश अशोक रिंगे वय 35 वर्ष याच्या डोक्यावर तोंडावर बांबूच्या

काठीने जबर मारहाण करून गंभीर स्वरूपात जखमी झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळाची माहिती होताच महागाव पोलीस स्टेशन येथील अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन मयत निलेश रिंगे याला पीएफ साठी पाठवण्यात आले आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.



