हिमायतनगर पोलीस स्टेशन येथेकर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक बी, डी, भुसनुर यांचे पत्रकार व प्रतिष्ठित नागरिका कड़ून भव्यसत्कार सोहळा संपन्न

शासकीय बदली नंतर निरोप समारंभ
नांदेड जिल्हा प्रतिनिधि अजिम हिंदुस्तानी
हिमायतनगर पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक डी बी भुसनर साहेब यांची बदली लातूर येथे झाली असून दिं ३० जानेवारी 2024 रोजी पोलीस स्टेशन चे सर्व अधिकारी कर्मचारी व हिमायतनगर येथील प्रतिष्ठित मान्यवरांच्या वतीने निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
त्याचप्रमाणे दिं ३० जानेवारी 2024 रोजी हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे कार्यक्रम संपन्न झाला आहे

हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक म्हणून डी बी भुसनर साहेब ह्यांची मागील दोन दिवसांपूर्वी बदली झाली होती तसेच हिमायतनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या दबंगगिरी ने तालुक्यातील बऱ्याच अवैध धंदे बंद करून शहरासह तालुक्यातील गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा घातला होता तसेच सर्व सामान्य माणसाला कोणत्या राजकीय नेत्यांच्या बळी न पडता न्याय मिळवून देण्यासाठी सदैव त्तपर राहणाऱ्या पोलीस निरीक्षक डी बी भुसनर यांची हिमायतनगर येथुन लातूर येथे शासकीय बदली करण्यात आली असल्याने हिमायतनगर येथील पत्रकार व प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने

दिं ३० जानेवारी 2024 रोजी सकाळी 11 अकरा वाजता बी, डी, भुसनर साहेब यांना ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह तालुक्यातील कांग्रेस शिवसेना भाजप राष्ट्रवादी पक्षाचे व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होवुन भरभरून शाल श्रीफळ देवून शुभेच्छा दिल्या आहे यावेळी
गणेश शिंदे, महावीर सेठ श्रीश्रीमाळ, कृषिउत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रफ़ीक़ सेठ, माजी उपनगर अध्यक्ष मोहम्मद जाविद, माजी नगर सेवक फेरोज खान, माजी नगर अध्यक्ष कुणाल राठोड, भाजपा नांदेड जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, गौतम सेठ जी पिंचा, प्रकाश कोमावार, संदीप अप्पा तुप्तेवार, सुधाकर पाटिल सोनारिकर, डॉक्टर आंनद माने, राजू अप्पा बंडदेवार, विठ्ल भाऊ ठाकरे, हिमायतनगर कॉंग्रेस शहर अध्यक्ष संजय माने, राम सूर्यवंशी, शंकर पाटिल पळसपुरकर, प्रल्हाद पाटिल टेम्भूर्णिकर, रामभाऊ ठाकरे, पापा पार्डीकर, कैलास राठोड, मोहम्मद सलीमपाशा खुरेशी, जनार्धन ताडेवाड, भाजपा तालुका अध्यक्ष गजानन चायल, असलम खान, जावेद ख़तीब, पंजाबराव राऊत सिरंजनी, अनंता जी देवकते, संघर्ष सांस्क्रतिक कला मंडळ चे सिंगर शेख वकील,
व तसेच जेष्ठ पत्रकार श्री अंगुलवार, पत्रकार अनिल भाऊ, मादस्वार, पत्रकार प्रकाश जैन,पत्रकार नागेश भाऊ शिंदे पत्रकार सय्यद अब्दुल मन्नान पत्रकार असद मौलाना, पत्रकार शेख अल्ताफ, पत्रकार, अजिम हिंदुस्तानी पत्रकार शेख जुबेर, पत्रकार शेख मुजमिल, सोपान बोमपिलवार,
पोलिस स्टेशन चे एपीआय नंदलाल चौधरी साहेब, आदित्यनाथ पाटिल साहेब, हिमायतनगर शहर बिट जमादार कांगने मेडम, कनिश्टेबल नागरगोजे साहेब, मिसाळे मेडम, सिंगनवाड, व सर्व कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,

या कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे जेष्ठ गणेश शिंदे हे होते, व सूत्र संचलन पत्रकार मन्नान भाई यांनी केले व शेवटी कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक बी, डी, भुसनुर यांची सर्व मान्यवारांचे आभार मानले,