अहो मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब पाटलांकडे लक्ष्य राहुद्या पणं बहुजनांच्याही विषयाकडे थोडे लक्ष द्या…! – विनोद पत्रे

फक्त आणि फक्त महाराष्ट्र जनतेला योजनेचा मारा देऊ नका??
शेख मुजाहिद
ससंपादक मो.7798306192
शासनाला व माहिती विभागाला खोटे व बनावट कागदपत्रे देणार्या त्रिकोटांनविरोधात कारवाई न झाल्यास क्रांति दिनांपासून सहा पदाधिकारी यांचे सामूहिक आत्मदहन…!
पुण्य नगरी वृत्तपत्राचे जिल्हा प्रतिनिधि व अधिस्वीकृती समिति चे नागपुर विभागिय सदस्य अविनाश पांडूरंग भांडेकर यांची काही वर्षांपुर्वी आमच्या सदस्याने अधिस्वीकृती पत्रिका रद्द केली होती तो पत्रकार आणि नोकरी करीत असलेल्या शाळेतून लाख रुपये पगार घेत आहे तो पत्रकार कसा या गोष्टी चा सर्व पुरावा माहिती विभागाला व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना देऊन सुध्दा गप्प का???
जाऊ द्या हा विषय बाजूला ठेवावा जो मराठा समास आपल्या हक्कासाठी अहोरात्र झटत आहे आणि अनेक तरूणांनी आपले प्राण सुध्दा गमावले मगं आम्ही राज्यातील हजारो ग्रामीण व शहरी भागातील जेष्ठ पत्रकारांच्या पेन्शनसाठी सामूहिक आत्मदहन केले तर यात वाईट काय….!
याच हजारो जेष्ठ पत्रकारांनी आपल्या सर्व शासकीय, निमशासकीय बातम्या सर्व पोहचविल्या व त्यांच पत्रकारांनमुळे आपण सर्व आज येथे आहोत.
परंतु आपल्या माहिती व जनसंपर्क विभागातील एका अधिकार्याने सर्व नियम धाब्यावर बसून खोटे व बनावट कागदपत्रे देवून पेन्शन मंजूर केली सदर गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याला
दिल्ली ला पाठविले, खोटे वाटल्यास SIT मार्फत नि:पक्ष चौकशी करावी आम्ही असेही मारण्यासाठी तयार आहोत.. नांदेड मधील कृष्णा शेवडीकराने बोगस संघटनेचे कागदपत्रे दिली, जालणातील रमेश खोतांनी बिड मधील दैनिकाचे खोटे प्रमाणपत्र दिले व अहमदनगर जिल्ह्यातील व अधिस्वीकृती समिति सदस्य प्रकाश कुलथेने चक्क सोसायटीत अपहारच करून टाकला ही सर्व माहिती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व माहिती विभागाला वारंवार देऊन सुध्दा तुम्ही काय केले फक्त तुमचा ईमेल मिळाला व पुढिल कारवाईसाठी संबंधित विभागाला पाठविला हा त्यांचा फोन नंबर या व्यक्तिरीक्त काहीच नाही.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजना फक्त नावालाच का, दर तीन महिन्यांनी होणारी मिटिग का झाली नाही व ९० जेष्ठ पत्रकारांचे प्रस्ताव पेडिंग आहेत व ते सर्व जेष्ठ पत्रकार आतुरतेने वाट बघतात की आपली पेन्शन केव्हा सुरू होणार…..
या सर्वांची अधिस्वीकृती समिति वरून हकालपट्टी करण्यात यावी.
आपले विनित –
विनोद पत्रे
अनिल चौधरी
नंदकिशोर धोत्रे
राम खुर्दळ
आत्माराम गायकवाड
सुरेश वाघमारे